Error message

User warning: The following module is missing from the file system: file_entity. For information about how to fix this, see the documentation page. in _drupal_trigger_error_with_delayed_logging() (line 1128 of /var/www/vhosts/skincityindia.com/httpdocs/includes/bootstrap.inc).
शरीरावरील नको त्या ठिकाणी आणि कधीच नको असलेले केस काढणे, हाही सौंदर्याचा अविभाज्य भाग ठरला आहे आणि त्याला पुरुषदेखील अपवाद नाहीत. मात्र केस काढण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या वॅक्सिंगमुळे शरीरावर अनेक प्रतिकुल परिणाम होतात आणि त्यामुळेच वॅक्सिंग हा आता एक जुनाट उपचार ठरला आहे. वॅक्सिंगऐवजी ‘लेझर हेअर रिमुव्हर’ हेशरीरावरील कोणतेही केस काढण्यासाठी एक अतिशय उच्चतम तंत्र ठरले आहे, ज्यायोगे कोणतेही दुष्परिणाम उद्भवत नाहीत आणि त्वचा दीर्घ काळापर्यंत अतिशय तजेलदार राहूशकते.