कशाने का मरेना, जरा सन्मानाने मरू दयाल श्रीदेवीला?

श्रीदेवी ही माइया काॅलेजच्या जीवनातील मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुटूंबिय व चाहते दुःखातून अजून सावरत नाहीत, तोपर्यंतच समाजमाध्यमांतवर तिचा मृत्यू का झाला याबद्दलच्या विकृत तर्काचे मोहोळ उठले. त्यामध्ये या गुणी अभिनेत्रीच्या गुणाचे मूल्यामापन…

Read more